|Sunday, July 22, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 14 जुलै 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 14 जुलै 2018 

मेष: खरेदी विक्रीच्या व्यवहारात बनावटगिरीची अनुभव येईल.

वृषभः आर्थिक बाबतीत सावध राहिल्यास मोठा फायदा होईल.

मिथुन: मिळमिळीत धोरण बदला, व्यावहारिक बाबतीत यश मिळवाल.

कर्क: महत्त्वाच्या व्यवहाराची बोलणी करण्यास उत्तम काळ.

सिंह: वास्तुविषयक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कन्या: एखादी स्त्री भाग्योदयास कारणीभूत ठरेल, धनलाभाचे योग.

तुळ: देण्याघेण्यातून तेढ निर्माण होऊ देऊ नका.

वृश्चिक: आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर त्यातून मार्ग निघेल.

धनु: दुसऱयांची जबाबदारी घेऊ नका, कुठेतरी अडकाल. 

मकर: नोकरी विषयक समस्येवर योग्य मार्ग मिळेल.

कुंभ: योग्य सल्ल्यामुळे संकटातून आशादायक मार्ग दिसू लागेल.

मीन: प्रसंगावधान धाडस व चातुर्य दाखविल्यास बरेच मोठे यश.

Related posts: