|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Top News » विजेच्या धक्क्याने दोन वारकऱयांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने दोन वारकऱयांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /  सातारा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शौचालयास गेलेल्या तीन वारकऱयांचा विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. या घटने दोन वारकऱयांचा मृत्यू झाला असून एक महिला वारकरी गंभीर जखमी झाली आहे.

जाइबाई माधवराव जामगे वय 60 ( शिवणी ता. लोहा जि. नांदेड ), ज्ञानोबा माधवराव चोपडे वय 65 (समतापुर ता. जि. परभणी) अशी या घटनेतील मृतांची नावं असून कमलबाई लोखंडे वय 50 (जि. परभणी) या जखमी झाल्या आहेत.

 

Related posts: