|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » उद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी

उद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध आंदोलन आणखी तीव्र होणार असून उद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार,तसेच मुले-बाळ महिलांना घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन बसणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून तिसऱया दिवसी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी दुधाचे टँकर अडवून दूध कोंडी करण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे.

 

Related posts: