|Saturday, March 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 19 जुलै 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 19 जुलै 2018 

मेष: नोकरीत ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभः अपेक्षा न करता केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

मिथुन: ठरवलेला निर्णय बदलण्याचा विचार करु नका.

कर्क: नको त्या साहित्यामुळे शारीरिक इजा होतील.

सिंह: बँकेचे आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले होईल.

कन्या: महत्त्वाच्या व्यवहारात काळेबेरे, संशय आल्यास काळजी घ्या.

तुळ: विचित्र ग्रहमान असल्याने महत्त्वाचे व्यवहार टाळावेत.

वृश्चिक: महत्त्वाच्या व्यवहारात शब्द जपून वापरावेत.

धनु: संशयीत व्यक्तीशी कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्या. 

मकर: अज्ञात क्षेत्रात गुंतवणूक करताना घाईगडबड करु नका.

कुंभ: मनात नसताना नको त्या ठिकाणी जाण्याचा प्रसंग टाळा.

मीन: संशय येईल अशा वस्तूंना स्पर्श करु नका.

Related posts: