|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जुलै 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जुलै 2018 

मेष: नवीन व्यवसाय करणार असाल तर सावधानतेने करावा.

वृषभः मित्रांच्या सल्ल्याने नको ते धाडस करण्याचे टाळा.

मिथुन: नको त्या व्यक्तीच्या नादी लागून आरोग्य बिघडण्याची शक्यता.

कर्क: बोलण्याचा विपरित अर्थ काढला जाण्याची शक्यता.

सिंह: शिक्षणात यश, संतती व धनलाभ होईल.

कन्या: परदेश प्रवास तसेच पत्रव्यवहारास अनुकूल काळ.

तुळ: जुन्या वास्तू अथवा वाहनामुळे काही अडचणी येतील.

वृश्चिक: आर्थिक दृष्टय़ा चांगले योग, थकबाकी वसुल होईल.

धनु: एखादे घबाड हाती लागण्याची शक्यता. 

मकर: जगावेगळे काहीतरी करुन दाखविण्याचे धाडस निर्माण होईल.

कुंभ: वास्तू दोष हटवण्यापेक्षा तिचा मान ठेवावा.

मीन: वढलागुणांना मोठे काश, आर्थिवढ लाभाऍााr शवमकाता.

Related posts: