|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » प्रसिद्ध कवी आणि गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन

प्रसिद्ध कवी आणि गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचे वयाच्या 93वर्षी निधन झाले.गुरूवारी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात नीरज यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती खालावल्याने गोपालदास नीरज यांना आग्रा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने बुधवारी त्यांना रूग्णालयात दाख करण्यात आले. अखेर गुरूवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 4 जानेवारी 1925 रोजी जन्मलेल्या निरज यांचा जन्म झाला.त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली.1991मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर आवर्डनेही सन्मानित करण्यात आले होते.

 

Related posts: