|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केला :चंद्राबाबू

आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केला :चंद्राबाबू 

ऑनलाईन टीम / अमरावती :

लोकसभेत तेलुगू देसम पक्षाने आणलेला अविश्वास ठराव पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींच्र टीका केली आहे. पंतप्रधान हे अहंकारी असल्याचे म्हणत त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केल्याचे चंद्राबाबूंनी म्हटले आहे.

अविश्वास ठराव पडल्यानंतर चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवलयात पत्रकार परिषद घेतली. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवालयात पत्रकार परिषद घेतली आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारवर अन्याय केला असल्याचे ते म्हणाले. आंध्र प्रदेशला दिलेल्या आश्वासनांना न्याय देण्यात आला नाही. राज्याचे 2014मध्ये विभाजन झाल्यानंतर मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागला,असे चंद्राबाबू म्हणाले.

 

Related posts: