|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » मिशन इम्पॉसिबल फॉलआऊटमध्ये टॉम क्रूझचा डॅशिंग अवतार

मिशन इम्पॉसिबल फॉलआऊटमध्ये टॉम क्रूझचा डॅशिंग अवतार 

इम्पॉसिबल मिशन फोर्सचे एक आव्हान फोल ठरल्यानंतर या फोर्समध्ये फूट पडली. पण या फोर्सचा भाग असलेल्या एथान हंटने आपली लढाई सुरू ठेवली. त्यावेळी त्याच्याविरोधात अनेक निर्माण झाले. या सगळय़ावर मात करत त्याने कसा मार्ग काढला हे ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एथान हंटची भूमिका टॉम क्रूझने साकारली आहे. ख्रिस्तोफर मॅकक्वरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हेन्री केव्हिल, सायमन पेग, रिबेका फर्ग्युसन यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.