|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 23 जुलै 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 23 जुलै 2018 

मेष: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावटगिरीचा अनुभव येईल.

वृषभः आर्थिक बाबतीत सावध राहिल्यास मोठा फायदा होईल.

मिथुन: मिळमिळीत धोरण बदला, व्यावहारिक बाबतीत यश मिळवाल.

कर्क: महत्त्वाच्या व्यवहाराची बोलणी करण्यास उत्तम काळ.

सिंह: वास्तुविषयक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कन्या: एखादी स्त्राr भाग्योदयास कारणीभूत ठरेल, धनलाभाचे योग.

तुळ: देण्या घेण्यातून तेढ निर्माण होऊ देऊ नका.

वृश्चिक: आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर त्यातून मार्ग निघेल.

धनु: दुसऱयांची जबाबदारी घेऊ नका, कुठेतरी अडकाल. 

मकर: नोकरी विषयक समस्येवर योग्य मार्ग निघेल.

कुंभ: योग्य सल्ल्यामुळे संकटातून आशादायक मार्ग दिसू लागेल.

मीन: प्रसंगावधान, धाडस व चातुर्य दाखविल्यास बरेच मोठे यश मिळेल.