|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 24 जुलै 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 जुलै 2018 

मेष: पगारवाढ व अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता.

वृषभः वैवाहिक जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल, संसारात शुभ घटना.

मिथुन: दुर्मिळ, किंमती चीजा खरेदीचे योग, प्रवास घडतील.

कर्क: भाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवाल.

सिंह: स्तुती करणाऱया लोकांपासून जपावे, दगाफटका होण्याची शक्यता.

कन्या: अध्यात्मिक क्षेत्रात नाव कमवाल.

तुळ: जुन्या वस्तू खरेदी केल्याने नको ती पीडा घरात शिरेल.

वृश्चिक: धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी चालून येईल.

धनु: परगावी असाल तर घरच्यांचा ओढा लागेल. 

मकर: शांत विचाराने निर्णय घ्या, समोरच्यावर विश्वास ठेवू नका.

कुंभ: इतरांची समस्या सोडवण्यास जाऊन तुमची गोची होईल.

मीन: इतरांच्या वस्तू हाताळल्याने जिवावर बेतण्याची शक्यता.

Related posts: