|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अणावला शंभर कोंबडी रोगाने मृत्युमुखी

अणावला शंभर कोंबडी रोगाने मृत्युमुखी 

वार्ताहर / पणदूर:

अणाव-पालववाडी येथे कोंबडय़ांवरील रोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तेथील मोहन रघुनाथ सुपल यांची शंभर देशी कोंबडी या रोगाला बळी पडली आहेत. यात त्यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुपल यांनी छोटीशी शेडवजा इमारत उभारून त्यात हा व्यवसाय सुरू केला होता.

Related posts: