आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 जुलै 2018

मेष: इतरांवर विसंबल्याने वेळेवर कामे होणे मुष्कील होईल.
वृषभः जी कामे हाती घ्याल ती बराच काळ रेंगाळतील.
मिथुन: मोठमोठे प्रकल्प, घर बांधणी, सार्वजनिक कामे यात यश मिळेल.
कर्क: स्व कर्तृत्वाने घराण्याचे नाव उज्ज्वल कराल.
सिंह: वैवाहिक जोडीदाराच्या पायगुणाने उत्कर्ष साधाल.
कन्या: भागीदारी व्यवसायात लाभ होईल, पण हिशोब चोख ठेवा.
तुळ: वारसा हक्काने स्थावर इस्टेट मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षाभंग, पण निराश होवू नका.
धनु: वैचारिक मतभेदामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागेल.
मकर: उच्चाधिकार किंवा मोठेपणा मिळण्यास अनुकूल काळ.
कुंभ: नोकरी व्यवसायाच्या बाबतीत यश मिळेल, नवे तंत्र वापरा.
मीन: जेथे जाल तेथे तुमची चांगली छाप पडेल, फायदा करुन घ्या.
Related posts:
Posted in: भविष्य