|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 जुलै 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जुलै 2018 

मेष: व्यावसायिक दृष्टीने उत्तम काळ, दूरवरचे प्रवास योग.

वृषभः भाग्योदय होईल, स्पर्धा असलेल्या क्षेत्रात चांगले यश.

मिथुन: ध्यानी मनी नसताना मोठमोठी कामे होतील.

कर्क: भागीदारीचे व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल.

सिंह: घरात लग्न कार्याची बोलणी अथवा वाटाघाटी सुरु होतील.

कन्या: सतत दगदग व मोठे खर्च यापासून दूर राहा.

तुळ: निसरडय़ा जागी अपघाताची शक्यता, जपून राहा.

वृश्चिक: आजारपणाला निमंत्रण देणारे अनिष्ट विचार टाळा.

धनु: मोठी व महत्त्वाची कामे करुन घ्यावीत यश मिळेल. 

मकर: कामे करुनही वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.

कुंभ: चुकीच्या शब्दामुळे निष्कारण तेढ निर्माण होईल.

मीन: चांगल्या वार्ता ऐकू येतील, घरातील वातावरण आनंदी राहील.