|Friday, September 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य रविवार दि. 29 जुलै 2018

आजचे भविष्य रविवार दि. 29 जुलै 2018 

मेष: लग्नविषयक वाटाघाटींना यश, वैकल्ये करण्याचा संकल्प कराल.

वृषभ: कार्यक्षमतेमुळे नोकरीत बदली बढतीचे योग.

मिथुन: वैवाहिक जोडीदारास काही बाबतीत अडचणी जाणवतील.

कर्क: वास्तू, वाहन खरेदीसाठी कर्ज काढावे लागेल.

सिंह: यंत्रे, मशिनरी, वाहन व विद्युत उपकरणे जपून हाताळा.

कन्या: धावपळ व दगदगीचा काळ, आरोग्याची काळजी घ्या.

तूळ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर हमखास यश येईल.

वृश्चिक: स्वतंत्र व्यवसाय असेल तर फार मोठे यश व धनलाभ होईल.

धनु: इतरांच्या चुकीमुळे अपमानास्पद प्रसंग उद्भवतील.

मकर: परिस्थितीजन्य अडचणी, प्रवास, गाठीभेटी यात अडचणी.

कुंभ: कामाचे स्वरुप बदलल्याने नोकरीत व्यत्यय पण धोका नाही.

मीन: अंदाज चुकल्याने वाहन अपघात त्यामुळे मनस्ताप.

 

Related posts: