|Monday, November 19, 2018
You are here: Home » भविष्य » सोमवार दि. 30 जुलै 201 आजचे भविष्य

सोमवार दि. 30 जुलै 201 आजचे भविष्य 

मेष: सतत चांगल्या घटना घडतील, अपेक्षित वृत्त समजेल.

वृषभः नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल, प्रगतीकडे वाटचाल.

मिथुन: योग्य व मधूर वाणीने बिघडलेले संबंध पुन्हा जुळतील.

कर्क: वाहन अपघात वगैरे प्रकरणात चुकुनही पडू नका.

सिंह: तुमची चूक नसतानाही त्रास होण्याची शक्यता.

कन्या: नोकरी व्यवसायात अडचणी उद्भवतील, जुनी प्रकरणे त्रासदायक.

तुळ: कुणासाठी कितीही चांगले केले तरी त्याचे श्रेय मिळेलच असे नाही.

वृश्चिक: दृष्टी दोषापासून जपावे, कुणाशीही वाकडेपणा घेऊ नका.

धनु: विवाह व इतर शुभ कार्ये पुढे ढकलावीत. 

मकर: विद्यार्थ्यांना घवघवीत यश, घराण्यातील काही दोष कमी होतील.

कुंभ: नोकरीत अचानक उच्च पद मिळण्याची शक्यता.

मीन: नको ती जबाबदारी घेऊ नका काहीतरी घोटाळा दिसून येईल

Related posts: