|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जुलै 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जुलै 2018 

मेष: आर्थिक आवक चांगली पण आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.

वृषभः विवाह, भागीदारी व शुभ कार्यात यश येईल.

मिथुन: इतरांचे ऐकून अनुचित मार्गाने कमाई करावीशी वाटेल.

कर्क: पती पत्नीच्या मताने वागल्यास कठीण प्रसंगातून मार्ग.

सिंह: चैनी व विलासी वृत्ती वाढेल, प्रेमप्रकरणात गुंतू नका.

कन्या: किरकोळ गोष्टीचा बाऊ करु नका, निष्कारण अडकाल.

तुळ: नोकरी अथवा सरकारशी संबंधित काम असेल तर यशस्वी.

वृश्चिक: प्रवासाला निघताना वैवाहिक जोडीदाराचा सल्ला घ्या.

धनु: विचाराच्या भरात भरकटणार नाही याची काळजी घ्या. 

मकर: दुसऱयाचे ऐकून कर्ज काढण्याचा विचार करु नका.

कुंभ: प्रापंचिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

मीन: आर्थिक बाबतीत उत्तम पण नोकरचाकरामुळे मनस्ताप होईल.

 

Related posts: