|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 2 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 ऑगस्ट 2018 

मेष: नको असलेल्या लोकांपासून दूर राहा, आर्थिक सुधारणा होतील.

वृषभः अडचणी आल्या तरी प्रसंगावर मात कराल.

मिथुन: एखादी व्यक्ती जीवनाला चांगले वळण देईल.

कर्क: हितशत्रूकडून सुरु असलेली बदनामी टळेल, शत्रूचा पत्ता लागेल.

सिंह: समझोत्याने वागा, वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतील.

कन्या: रखडलेली कामे होण्याच्या दृष्टीने चांगला काळ.

तुळ: घाईने दिलेले उसने पैसे परत मिळण्याची शक्यता कमी राहिल.

वृश्चिक: महत्त्वाचे व धाडसाचे निर्णय आज घेऊ नका धोका होईल.

धनु: राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता, नोकरीत स्थलांतराची शक्यता. 

मकर: काम व्हायचे असेल तर वरिष्ठांशी जपून वागणे चांगले.

कुंभ: महत्त्वाच्या कामासाठी नोकरचाकरांवर विश्वासून राहू नका.

मीन: लोभ अथवा प्रलोभनाच्या संधी संकटे निर्माण करतील.