|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » पाणबुडीवरील हल्ल्याचे चित्रण द मेगमध्ये

पाणबुडीवरील हल्ल्याचे चित्रण द मेगमध्ये 

चीन येथे 300 किलोमीटर परिसरामध्ये मेगालोडन हा शार्क एका पाणबुडीवर हल्ला करतो. पाणबुडीला शार्कच्या ताब्यातून सोडविण्यासाठी जोनास टेलरला पाचारण करण्यात येते. जोनास पाणबुडीला वाचविण्यात यशस्वी होतो का हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. जोनासची भूमिका जेसन स्टॅथमने केली आहे. जॉन टुर्टेलटॉब यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मेग : अ नॉवेल ऑफ डीप टेरर या स्टीव्ह ऑल्टन लिखित कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

Related posts: