|Sunday, September 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 7 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 ऑगस्ट 2018 

मेष: व्यसन असेल तर सोडण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल.

वृषभः स्वतःचे घर असूनही भाडय़ाच्या घरात राहण्याचा प्रसंग.

मिथुन: मुलाबाळांच्या बाबतीत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क: अनोळखीपासून सावधानता बाळगावी, फसवणुकीचे योग.

सिंह: वैवाहिक जीवनात खळबळ माजण्याची शक्यता.

कन्या: आंतरजातीय प्रेमप्रकरणे असतील तर जपावे लागेल.

तुळ: भाग्योदय, भरभराट, कौटुंबिक जीवनात नवनव्या घटना घडतील.

वृश्चिक: शत्रुत्व, करणीबाधा, बदनामी असे प्रकार नाहीसे होतील.

धनु: भावंडांपासून त्रास होईल, त्वचारोगबाधा यापासून मुक्त व्हाल. 

मकर: व्यसन व इतर कारणांसाठी खर्च कराल.

कुंभ: निष्कारण तिऱहाईताच्या भांडण व तंटय़ात गुंतू नका.

मीन: नवनवे पशुपक्षी बाळगाल, नोकरी व्यवसायात महत्त्वाच्या घटना.

Related posts: