|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस आयुक्तांनी साधला झोपडपट्टी वासीयांशी संवाद

पोलीस आयुक्तांनी साधला झोपडपट्टी वासीयांशी संवाद 

बेळगाव / प्रतिनिधी

पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी कणबर्गी येथील झोपडपट्टीला भेट देऊन तेथील बालकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीचा हा आगळा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.

पोलीस आयुक्त राजप्पा यांनी कणबर्गी झोपडपट्टीतील परिसराला नुकतीच भेट दिली. त्याठिकाणी असणाऱया नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच बाल चमुनी त्यांनी मानवंदना दिली. राजप्पा यांनी बालकांना खाऊ आणि इतर सामग्रीचे वाटप केले. यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts: