|Thursday, April 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 9 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 ऑगस्ट 2018 

मेष: नोकरी व्यवसायानिमित्त राहत्या जागेत बदल कराल.

वृषभः ऐनवेळी विचारात बदल, पण धाडसाचे निर्णय घेऊ नका.

मिथुन: प्राप्त परिस्थितीचा फायदा घ्या, लाभदायक घटना घडतील.

कर्क: अनैतिक बाबतीत गुंतू नका, संकटे निर्माण होतील.

सिंह: हातचे सोडून पळत्यामागे लागल्याने नुकसान होईल.

कन्या: घर, शेत किंवा जमीन विकण्याचा विचार कराल.

तुळ: जगाला सुधारणे शक्य नसते, आपण सुधारणे चांगले.

वृश्चिक: नोकरी व्यवसाय व विवाहातील अडथळे दूर होतील.

धनु: अपेक्षित, योग्य ठिकाणी नोकरी मिळेल, विवाहाच्यादृष्टीने फायदेशीर. 

मकर: मध्यस्थी अंगलट येईल, कुणाशी वादावादी करु नका.

कुंभ: वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी करताना फसवणुकीची शक्यता.

मीन: कोणाच्या खाजगी मर्मावर बोट ठेऊ नका संबंध बिघडतील.

Related posts: