|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 ऑगस्ट 2018 

मेष: काहीजण बुद्धीमत्तेचे भांडवल करतील, सावधानता आवश्यक.

वृषभः आर्थिक बाबतीत अधिकाऱयांची मर्जी सांभाळावी.

मिथुन: तुमची बाजू बरोबर असेल तर यशस्वी व्हाल.

कर्क: न जमणाऱया गोष्टीच्या मागे लागून नको त्या व्याधी उद्भवतील.

सिंह: गैरसमज निवळल्याने नोकरीतील अडचणी कमी होतील.

कन्या: ड्रायव्हिंग शिकण्याचा फायदा होईल, वाहन खरेदी योग.

तुळ: घराण्यातील दोषांची चर्चा करताना आजूबाजूला लक्ष ठेवा.

वृश्चिक: दिलेला सल्ला धुडकावल्याने मनस्ताप होईल.

धनु: वडिलांचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. 

मकर: ऐषोआराम व चैनी वृत्तीमुळे अनैतिक बाबींकडे लक्ष वळेल.

कुंभ: तज्ञ माणसांकडून प्रगतीचा सल्ला मिळण्याची शक्यता.

मीन: दीर्घकाळ दूर गेलेले जुने स्नेही भेटतील त्यामुळे आनंदी राहाल.