|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 11 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 11 ऑगस्ट 2018 

मेष: नोकरी संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी, पुढे जाण्याची शक्यता.

वृषभः धनप्राप्ती, नवे मार्ग दिसतील, लाभ घ्या.

मिथुन: आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल, कर्जापासून मुक्ती मिळेल.

कर्क: जुनी येणी वसूल होतील, कर्ज काढण्याचा प्रसंग टाळा.

सिंह: आत्मविश्वास वाढेल, अडचणी दूर होतील.

कन्या: कर्जदारांचा तगादा कमी होईल, अडथळे दूर होतील.

तुळ: कामाचा व्याप वाढेल, नव्या योजनेमुळे धनलाभाची शक्यता.

वृश्चिक: तुमची बाजू खरी असेल तर कोर्ट प्रकरणात सरशी होईल.

धनु: थोरामोठय़ांच्या ओळखी, नवीन शिक्षणात यश मिळवाल. 

मकर: गोड बोलण्याला भाळू नका, नको ते गळय़ात पडण्याची शक्यता.

कुंभ: आर्थिक सुधारणासाठी नव्या कल्पना सुचतील.

मीन: आर्थिक समस्येवरुन मतभेद व ताणतणाव वाढू देऊ नका.

Related posts: