|Sunday, September 23, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ असे दोन बडे हिंदी चित्रपट रिलीज होणार आहेत. तर मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट या आठवडय़ात रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत

Related posts: