|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार

जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज सकाळी गोळीबार केला.

या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.