|Friday, September 21, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 14 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 ऑगस्ट 2018 

मेष: आहे त्या क्षेत्रात प्रगती साधाल, नावलौकिक होईल.

वृषभः लक्ष्मीचा वरदहस्त राहील, बंगला, शेतीवाडी लाभदायक ठरेल.

मिथुन: विवाहामुळे आर्थिक लाभ, भाग्यवर्धक योग, वाटाघटीत यश.

कर्क: राजकारणात गेल्यास हमखास उच्च पद मिळेल.

सिंह: स्वतःच्या कर्तृत्वाने वर याल, शत्रू नरम पडतील.

कन्या: वारसा हक्काने जमीनजुमला, शेतीवाडी, गाडी लाभेल.

तुळ: सरकारी नोकरीत असाल तर बदलीचे योग.

वृश्चिक: मोठय़ा व्यक्ती, आमदार, खासदार यांच्याशी संबंध येतील.

धनु: अधिकार योग, प्रगती साधाल, उत्साही वातावरण राहिल. 

मकर: जमिनीचे व्यवहार, यंत्रसामग्री, बिल्डिंग कंत्राटदार यांच्याशी संबंध.

कुंभ: धनलाभ, भाग्यवान संततीचे योग पण शत्रुत्वाचा जाच राहिल.

मीन: आर्थिक लाभ होतील, मनात जे आणाल ते साध्य होईल.

Related posts: