|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डो रूग्णालयात

ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डो रूग्णालयात 

वृत्तसंस्था/ इबिझा

ब्राझीलचा माजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू रोनाल्डोला सध्या येथील एका सुसज्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. 2002 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डो गोल्डन बूटचा मानकरी ठरला होता.

रोनाल्डोला न्युमोनियाची लागण झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाला आहे. 2011 साली रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली होती.

Related posts: