|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018 

मेष: न पेलवणारी गुंतवणूक करु नका, महत्त्वाचे काम जपून करा.

वृषभः कर्ज काढला असाल तर ते फिटू शकेल, शत्रुत्व संपेल.

मिथुन: किरकोळ कारणावरुन खटके उडतील, गैरसमज टाळा.

कर्क: बऱयाच समस्या मिटतील, प्रतिष्ठा प्राप्त होईल.

सिंह: अपघात, ईर्षा तसेच मानहानीपासून जपा.

कन्या: घरगुती अडचणी व दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.

तुळ: निराशावादी विचार टाळा, चांगला उपयोग होईल.

वृश्चिक: अनावश्यक खर्च वाढतील, हिशेब चोख ठेवा, व्यवस्थित ठेवा.

धनु: कौटुंबिक व आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल. 

मकर: गैरसमज निवळतील, कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

कुंभ: मित्रमंडळीच्या अनिष्ठ कारवाया दडवून ठेवू नका.

मीन: धनलाभाचे योग, कौटुंबिक जबाबदारी वाढेल.