|Monday, November 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » राजकन्येची अनोखी कहाणी द स्टोलन प्रिन्सेस

राजकन्येची अनोखी कहाणी द स्टोलन प्रिन्सेस 

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱया ‘द स्टोलन प्रिन्सेस’ या चित्रपटामध्ये एका राजकन्येचे अपहरण होण्यापासून एक कलाकार कसा वाचवतो ते दाखविण्यात आले आहे. हा ऍनिमेशनपट असून ओलेग मालामुझ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओलेस्की झॅव्गोरोडनी, पप्सी किरा, नाद्या डोरोफिव्हा या कलाकारांचा आवाज चित्रपटाला लाभला आहे.

Related posts: