|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा आणि डायना पेण्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडचे ‘द स्टोलन प्रिन्सेस’ आणि ‘द स्लेण्डर मॅन’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: