|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 23 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 ऑगस्ट 2018 

मेष: वैवाहिक मतभेदांना थारा नको, विरोधी व्यक्ती भेटल्यास मौन पाळावे.

वृषभः उष्णता विकारांचा त्रास, शस्त्रे व टोकदार वस्तूपासून जपा.

मिथुन: क्रीडाक्षेत्रात यश, पण शैक्षणिक करीयरचे नुकसान होईल.

कर्क: गृहसौख्यात तप्त वातावरण, किरकोळ गोष्टीवरुन तीव्र मतभेद.

सिंह: आर्थिक बाबतीत उत्तम पण इस्टेटीच्या वादामुळे भावंडात वितुष्ट.

कन्या: सहज म्हणून केलेल्या कोर्समुळे लखपती होण्याचा योग.

तुळ: कराल त्यात यश पण अति घाईमुळे अपघात, जबर दुखापत.

वृश्चिक: छेडछाड प्रकरणात मध्यस्थीमुळे गैरसमज व मारामारीचे प्रसंग.

धनु: कष्टामुळे सांपत्तीक दर्जा सुधारेल, कर्णविकारामुळे मनस्ताप. 

मकर: अनपेक्षित बदली, बढतीचे योग, भाग्योदयाची सुरुवात.

कुंभ: प्रवास अनिवार्य असेल तर अतिवेगापासून सांभाळा.

मीन: चाकू, बंदुका, स्फोटक पदार्थ व वीजेची उपकरणे जपून हाताळा.