|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 ऑगस्ट 2018 

मेष: खर्चात वाढ, बाधिक जागा व बाधिक दोषांपासून जपावे.

वृषभः कलहकारक परिस्थिती, प्रेमप्रकरणामुळे गोंधळ उडेल.

मिथुन: .सांपत्तिक सुधारणा, पण संततीला वाहन देताना जपून.

कर्क: फोटोग्राफीत यश, महत्त्वाचे आडाखे चुकतील, शिक्षणात अडथळे.

सिंह: मातापित्यांशी वितंडवाद, वास्तुदोषामुळे कार्यात अडचणी.

कन्या: धनप्राप्ती, कष्टाचे चीज पण नातेवाईकांमुळे मनस्ताप होईल.

तुळ: नियंत्रण नसल्याने खर्चात वाढ, नेत्रपीडा, अनामिक भीती राहिल.

वृश्चिक: डोळय़ांची काळजी घ्या, काच व तीक्ष्ण वस्तूपासून जपा.

धनु: गैरसमजामुळे वियोग, वाहन अपघात, गुप्तशत्रुत्व, मानहानी. 

मकर: पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळण्याचा योग, मित्रांचे सहकार्य.

कुंभ: उच्चपद प्राप्ती, नोकरी व्यवसायात सुधारणा कराल, धनवृद्धी.

मीन: इतरांचे ऐकून चुकीचे निर्णय घ्याल. आर्थिक व मानसिक दडपण.