|Friday, September 21, 2018
You are here: Home » Top News » सांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण

सांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयन पटूंनी धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवुन दिले आहे. या स्पर्धेतील भारताच हे पाचवं सुवर्ण पदक आहे. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंह, ओम प्रकाश, व सुखमित सिंह या चौकडीने हे यश मिळवुन दिले आहे.

Related posts: