|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय

केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय 

ऑनलाइन टिम / बेंगळूरू

केंद्र सरकारने केरळला एक न्याय व कर्नाटकाला एक न्याय देऊन कर्नाटकावर अन्याय केला आहे, असे मत उपमुख्यमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी व्यक्त केले. येथील युवा सबलिकरण आणि क्रिडा विभाग राष्ट्रीय सेवा योजने संदर्भात आयोजित सभेत ते बोलत होते.

कारण केरळ प्रमाणे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील जन-जीवन देखिल विस्कळीत झाले आहे. पण केंद्र सरकारने म्हणावी तितकीशी कोडगू जिल्ह्य़ाची दखल घेतली नाही, याबद्दल त्यांनी केंद्र सरकाराविरूध्द असमाधान व्यक्त केले.

 

 

Related posts: