|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मी पुन्हा मुख्यमंत्री होणार

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार 

ऑनलाइन टिम / बेंगळूरू

‘मी पुन्हा मुख्यमंत्री होणार व अधिकार पदाची सुत्रे स्विकारणार’ असा आत्मविश्वास कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला. हासन येथील होळेनरसिंहपूरमधील मंडय़ा या गावाला भेटीवेळी तेथील नागरिकांशी बोलताना त्यांनी आपले विचार मांडले.

सध्याच्या निवडणूकी दरम्यान त्यांचे मुख्यमंत्री पद हुकल्याने पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याची आशा त्यांनी बाळगली आहे.

Related posts: