|Saturday, April 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फिल्पकार्ट आता विकणार जुने सामान

फिल्पकार्ट आता विकणार जुने सामान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लपिकार्टने महत्वाची घोषणा केली आहे. आता फ्लपिकार्ट जुन्या सामानाला नवं करून विकणार आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाइट लाँच केली आहे. ज्याचे नाव आहे ’टू गूड’ सुरूवातीला या वेबसाइटवर जुनं इलेक्ट्रकि सामान विकलं जाणार आहे. ज्यासोबत कंपनी गुणवत्तेचं सर्टिफिकेट देखील देणार आहे. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत.

 

या स्टोरमध्ये आता जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱया काही दिवसांत फ्लपिकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे 400 हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे

 

Related posts: