|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Automobiles » ‘रेडियन’ बाईक बाजारपेठेत दाखल

‘रेडियन’ बाईक बाजारपेठेत दाखल 

ऑनलाइन टिम / नवी दिल्ली

टीव्हीएस मोटर सायकलने भारतात आपली नवी दररोजच्या वापारात येणारी मोटार सायकल नुकतीच लाँच केली आहे. 110सीसी ची ही बाईक ‘रेडियन’ या नावाने बाजारपेठेत दाखल झाली आहे. सध्या एक्सशोरूम मध्ये 48,400 रूपये किंमतीत ही बाईक उपलब्ध आहे. यामध्ये 109.7 सीसीचा डय़ुरा लाईफ इंजिन लावण्यात आले आहे.

तसेच माईलेज 69.3 किमी/लिटर असुन याचे आकर्षक लुक स्टाईल आहे. कंपनीच्या बाईक पोर्टफोलियोमध्ये टीव्हीएस विक्टर आणि टीव्हीएस स्टार सिटीची साथ देणारी ही नवी मेंबर आहे.

 

Related posts: