|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 

मेष: रंगरंगोटी करताना महत्त्वाच्या वस्तू मिळतील.

वृषभः जागेच्या बाबतीत शुभ, हमखास यश मिळेल.

मिथुन: भाग्योदय व आरोग्याच्यादृष्टीने शुभ दिवस.

कर्क: साडेसातीमुळे कामात विघ्न येण्याची शक्यता.

सिंह: पैसा अडका, भाग्योदय, प्रवास यादृष्टीने चांगले योग.

कन्या: आर्थिक बाबतीत शुभ योग, पण उष्णताविकारापासून जपा.

तुळ: सर्व बाबतीत यश, भावंडांचे गैरसमज दूर होतील.

वृश्चिक: काही करार रद्द होण्याची शक्यता.

धनु: मानसिक अस्वास्थ्य, संघर्ष, अपेक्षित लोकांकडून ऐनवेळी ठेंगा. 

मकर: प्रवास, लिखाण, धनलाभ याबाबतीत अनुकूल काळ.

कुंभ: साधू बाबांच्या मागे लागल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव.

मीन: अधिकाऱयांकडून अपमान, नोकरी सुटण्याची भीती.