|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » मुस्लिम महिलांकडुन मोदींना राखी

मुस्लिम महिलांकडुन मोदींना राखी 

ऑनलाइन टीम / वाराणसी

बहिण भावाच्या नात्यासंबंधी मानण्यात येणाऱया रक्षा बंधनया विशेष सणानिमित्त मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष राखी पाठविण्यात आली आहे. वाराणसी मुस्लीम महिला संघटनेच्यावतीने ही राखी पाठविण्यात आली आहे.

सन 2013 पासुन दरवर्षी या संघटनेतर्फे मोदीजींना राखी पाठविण्यात येत असल्याचे या संघटनेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: