|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » दिल्ली सरकार तर्फे हुतात्मांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रूपये

दिल्ली सरकार तर्फे हुतात्मांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रूपये 

ऑनलाइन टीम / वाराणसी

बीएसएफ, दिल्ली पोलिस आणि दिल्ली अग्नीशामक दलाच्या 20 हुतात्मांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपये परिहार निधी देण्याचा निर्णय आम आदमी पक्ष (आप) सरकारने घेतला आहे.

देशासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांचे बलिदान हे अमुल्य आहे. त्यामुळे हुतात्मांच्या कुटुंबियांची नैतीकतेने जवाबदारी स्विकारण्याकरीता हा निधी जाहिर करण्यात आले असल्याचे आप सरकारचे म्हणणे आहे.

Related posts: