|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » मोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाकरे

मोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / मुंबई :

इंटरनेट मोफत वाटता, मग रेशनही फुकट वाटा मोफतच द्यायचे असेल तर 50 वर्षाचा करार करून मोफत सेवा वाटा आहे का हिम्मत असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की,केबल चालकांनी अगदी कष्ट करून आपले व्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटने साहजिक आहे.

जिओ फायबर विरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनेतर्फे आयोजित सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी जिओवर जोरदार टीका केली.

Related posts: