|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » रामलीला मैदानाचं नाव बदलण्याऐवजी मोदींचे नाव बदलाः केजरीवाल

रामलीला मैदानाचं नाव बदलण्याऐवजी मोदींचे नाव बदलाः केजरीवाल 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली

अटलबिहारी वाजपेयीजी यांचे नाव दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी उत्तर दिल्ली महापालिकेत मांडला आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपला पंतप्रधान मोदींचं नाव बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना मत मिळतील असे व्टिट देखिल त्यांनी केले.

 

Related posts: