|Thursday, April 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच भारतात

अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच भारतात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता इरफान खान गेल्या कित्तेक महिन्यांपासुन न्यूरो इंडोक्राईन टय़ूमर सारख्या दुर्धर आजाराशी सामना करत आहे. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असुन लवकरच तो अमेरिकेहुन भारतात परत येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

त्यामुळे रसिक प्रेक्षकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. कोणत्या तारखेला त्याचे भारतात आगमन होणार हे अजुन निश्चित नसले तरी तो लवकरच भारतात परत येणार आहे.

Related posts: