|Thursday, September 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्राr’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ट़ेक केअर गुड नाईट’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: