|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » डीवायएसपी श्रवण यांचे निधन

डीवायएसपी श्रवण यांचे निधन 

ऑनलाईन टीम / धारवाड  :

धारवाडचे डीवायएसपी श्रवण गांक्वर (वय 42) यांचे मंगळवारी अकस्मिक निधन झाले. मंगळवारी पहाटे अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ऍम्ब्युलन्समधुन हॉस्पिटलला घेऊन जाण्यात येत होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. श्रवण यांच्या अचानक जाण्याने पोलिस वर्गातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Related posts: