|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सिंधुदुर्ग दौऱयावर

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सिंधुदुर्ग दौऱयावर 

प्रतिनिधी / ओरोस:

राज्याचे महसूल, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांतदादा पाटील 31 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गच्या दौऱयावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 31 रोजी सायंकाळी 5 वाजता सार्वजनिक बांधकाम व महसूल अधिकाऱयांसमवेत लांजा ते झाराप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चा पाहणी दौरा, रात्री 8.30 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव, रात्री 9 वा. सावंतवाडी येथून शासकीय वाहनाने आंबोलीमार्गे कोल्हापूरकडे रवाना.

Related posts: