|Sunday, September 23, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 30 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 ऑगस्ट 2018 

मेष: राजकारण, समाजकारण यांच्याशी संबंध येईल.

वृषभः नोकरीत मानसन्मान, वैवाहिक सौख्य़ात आनंदी घटना घडतील. 

मिथुन: वस्त्रप्रावरणे आणि किंमती वस्तू खरेदीचा योग.

कर्क: वाहन अपघात, शॉक लागणे यापासून जपावे.

सिंह: जामिन प्रकरणात अडकाल, चोरीची शक्यता.

कन्या: आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरपणा नडेल.

तुळ: अति श्रम करु नका, वाहन व यंत्राशी खेळ करु नका.

वृश्चिक: काही प्रसंगामुळे शत्रुत्वाला पूर्णविराम मिळेल.

धनु: सरकारी वस्तू व कागदपत्रे जपावी लागतील. 

मकर: आर्थिक हानी होऊ देवू नका, असाल त्या क्षेत्रात नाव चमकेल.

कुंभ: कर्तबगारीला वाव, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल.

मीन: हवाई सुंदरी, पायलट, चित्रपट व नाटय़ क्षेत्रात यश मिळेल.

Related posts: