|Friday, November 16, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य शुक्रवार दि. 31 ऑगस्ट 2018 

मेष: खोटय़ा आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी व्हाल.

वृषभः आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल. 

मिथुन: नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील.

कर्क: मानसन्मान मिळेल, तसेच वस्त्रे व दागिने खरेदी कराल.

सिंह: वाहन योग, नेतृत्त्व स्वीकारण्याचा योग.

कन्या: आर्थिक बाबीमुळे अर्धवट राहिलेले काम सुरु होईल.

तुळ: आर्थिक बाबीवरुन फसवणूक व शत्रुत्व.

वृश्चिक: सांसर्गिक विकारापासून सांभाळावे, आरोग्याची हेळसांड नको.

धनु: मार्मिक टीकेमुळे मनःस्थिती बिघडण्याची शक्य़ता. 

मकर: उद्योग व्यवसायात अंदाज चुकतील, भावंडांशी विरोध नको.

कुंभ: शेअर बाजारात केलेली गुंतवणूक धोकादायक ठरेल.

मीन: रसायन व पोल्ट्री वगैरे क्षेत्रात धनलाभ होईल.    

Related posts: