|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » तुकाराम मुंढेंसाठी नाशिककर रसत्यावर

तुकाराम मुंढेंसाठी नाशिककर रसत्यावर 

ऑनलाईन टीम / नाशिक :

सत्ताधारी भाजपने अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातू कोंडीत पकडलेल्या तुकाराम मुंढे यांना नाशिककरांकडून मात्र जोरदार पाठेबा मिळताना पहायला मिळत आहे. मुंढे यांच्या समनार्थ नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात आला. ‘नो गुंडे ओन्ली मुंढे’ अशा आशयाचे फलक झळकावत लोकांनी मुंढे यांना पाठेबा दिला आहे.

करवाढीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी केली होत. मात्र मुंढे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिककरांनी आज ‘वॉक फॉर कमिशनर’चश अयोजन केले होते. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठय़ा संख्येने नागरिक आज रस्त्यावर उतरले. वेगवेगळय़ा प्रकारचे फलक हातात घेत नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या दिशेने मोर्चा काढला ‘नाशिककरांचा विजय होणारच….’अशा घोषणा मोर्चेकरी देत होते.

 

Related posts: