|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी जे. पी दत्ता दिग्दर्शित ‘पलटन’ तसेच वेगळय़ा धाटणीचा ‘लैला मजनु’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पार्टी’, ‘बोगदा’, ‘परी हूँ मैं’ हे तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या आठवडय़ात कोणताही हॉलीवूडपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

 

 

Related posts: